Devendra fadnavis ...तर अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये असतं ! | Nagpur | Politics | CM | Sarkarnama

3 years ago
3

#Devendrafadnavis #Nagpur #Sarkarnama
Devendra fadnavis ...तर अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये असतं !
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार एजेंसीजचा दुरूपयोग करत नाही. जर केला तर राज्य सरकारमधील अर्धे मंत्री आज जेलमध्ये दिसले असते, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस आज येथे म्हणाले.
#Nagpur #devendrafadnavis #PM #Vidhansabha #MaharashtraPolitics #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...