Nawab malik | समीर वानखेडेंचा फ्लेचर पटेलशी संबंध काय? | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#Nawabmalik #SameerWankhede #FletcherPatel
समीर वानखेडेंचा फ्लेचर पटेलशी संबंध काय?
राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीला लक्ष्य केले असून फ्लेचर पटेल या पंचबाबत आता नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केले आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा फ्लेचर पटेल यांच्याशी काय संबंध काय आहे? तीन केसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्याचे कारण काय? अशी विचारणा राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांनी केली आहे.
#Nawabmalik #SameerWankhede #FletcherPatel #NCB #NCP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...