अजित पवार चोरीचा माल परत करणार आहेत का?: किरीट सोमय्या | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

अजित पवार चोरीचा माल परत करणार आहेत का?: किरीट सोमय्या
सोलापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मित्र परिवाराकडून 184 कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार सक्तवसुली संचनालयाच्या( ईडी) छाप्यात आढळून आले आहेत. शिवाजी व्हेन्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडो प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या कोणाच्या आहेत? या दोन्ही खासगी कंपन्यांनी अजित पवारांना दहा वर्षांपूर्वी 100 कोटी दिले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चोरीचा माल परत केला, तसा उपमुख्यमंत्री अजित पवार परत करणार आहेत का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
#kiritsomaiya #Solapur #ajitpawar #ED

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...