खतगावकर यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बळकटी मिळेल :अशोक चव्हाण | Politics | Maharashtra |Sarkarnama

3 years ago

#Nanded #Ashokchavan #Congress #Sarkarnama
खतगावकर यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बळकटी मिळेल :अशोक चव्हाण | Politics | Maharashtra |Sarkarnama
नांदेड : माजी मंत्री भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा केली. खतगावकर यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बळकटी मिळेल, असे नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हणटले आहे.
#Nanded #Ashokchavan #Congress #bhaskarpatilkhatgaonkar #Sarkarnama #Politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...