Pandharpur: आमदार शहाजीबापू पाटलांचा सांगोला कारखान्याबाबत मोठा गौप्यस्फोट | Politics | Sarkarnama

3 years ago
1

#pandharpur #sangola #sangolasugarcanefactory #shahajipatil #shivsena
पंढरपूर : सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांना तीन-तीन हजार रुपये रोख वाटले, शिवाय त्यांना मटन आणि माशांची पार्टीही दिली. त्या काळात 57 लाख रुपये वाटून कारखान्याची निवडणूक लढवली, असा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात केला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...