Ravi Rana | शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राणा दाम्पत्यांचा आक्रमक पवित्रा | Amravati | sarkarnama

3 years ago
1

#RaviRana #Farmer #sarkarnama
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राणा दाम्पत्यांचा आक्रमक पवित्रा
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बेठक आज दुपारी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थिती मध्ये घेण्यात येणार होती. मात्र या बेठकीच्या खासदार नवनीत राणा,आमदार रवी राणा यांनी आक्रमक पावित्रा घेत नियोजन भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ कुजलेल्या सोयाबीनची होळी केली. राज्य सरकारचा निषेध केला. या मुळे काही वेळासाठी नियोजन भवनासमोर खळबळ माजली होती.
#Amravati #farmer #RaviRana #NavneetRana #yashomatiThakur #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...