आमदारांना धमकी मिळाल्याने शिरूरमधील वातावरण तापलं |Shirur-Haveli constituency |MLA | NCP| Sarkarnama

3 years ago
1

#AshokPawar #Sarkarnama #MLA
आमदारांना धमकी मिळाल्याने शिरूरमधील वातावरण तापलं |Shirur-Haveli constituency |MLA | NCP| Sarkarnama
शिरुर-हवेली मतदारसंघातील (Shirur-Haveli constituency)राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार अशोक पवारांना निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने शिरूरमधील राजकीय वातावरण तापले आहे. शिरुर तालुक्यातील भाजप, मनसे, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस असे सर्वपक्षीय कार्यकर्ते आक्रमक झाले. धमकी देणा-यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी करत हे कार्यकर्ते शिरुर पोलिस ठाण्याच पोहोचले.
#AshokPawar #NCP #MLA #ShirurHaveliconstituency

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...