निवडणूक कठीण : चंद्रकांतदादांची कबुली | Politics | Chandrakant Patil | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

निवडणूक कठीण : चंद्रकांतदादांची कबुली | Politics | Chandrakant Patil | Maharashtra | Sarkarnama
देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असतानाच भास्कर पाटील खतगांवकर व त्यांच्या समर्थकांचा काँग्रेसमधील प्रवेश महाविकास आघाडीसाठी महत्वाचा ठरणार आहे. पण भाजपसाठी ही घरवापसी कठीण जाणार असल्याची कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
#ChandrakantPatil #BJP #Congress #Shivsena #Bhaskarpatilkhatgaonkar #Bilolibyelection

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...