BJP MLA Nitesh Rane | मुख्यमंत्र्यांच्या बंगाल पॅटर्नचा पर्दाफाश करणार | Politics | Sarkarnama

3 years ago
2

BJP MLA Nitesh Rane | मुख्यमंत्र्यांच्या बंगाल पॅटर्नचा पर्दाफाश करणार | Politics | Sarkarnama
बांग्लादेशमधील हिंदू मंदिरावरील हल्लाच्या घटनेचा संदर्भ देत भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या बंगाल पॅटर्नचा पर्दाफाश करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
#HinduTemple #NiteshRane #BJP #MaharashtraCM

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...