Makrand Patil | मकरंद पाटील यांचा दणदणीत विजय | NCP | Sugar Factory Election |Maharashtra|Sarkarnama

3 years ago
4

#Sarkarnama #MakrandPatil #Lonand
Makrand Patil | मकरंद पाटील यांचा दणदणीत विजय | NCP | Sugar Factory Election |Maharashtra|Sarkarnama
लोणंद : खंडाळा साखर कारखाना निवडणुकीत आमदार मकरंद पाटील व व्ही.जी. पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास परिवर्तन पनलने सर्वच्या सर्व २१ विजय मिळवल्यानंतर खंडाळ शहरातून काढण्यात आलेल्या विजयी मिरवणूकीत आमदार मकरंद पाटील यांच्या समवेत विजयी उमेदवार
#NCP #MakrandPatil #KhandalaSugarFactoryElection #Lonand

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...