'समीर वानखेडेंची नोकरी जाणार आणि तुरुंगवासही घडणार' | Nawab Malik | Sameer Wankhede | Sarkarnama

3 years ago

'समीर वानखेडेंची नोकरी जाणार आणि तुरुंगवासही घडणार' | Nawab Malik | Sameer Wankhede | Sarkarnama
अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार प्रहार करत त्यांचा बाप काढला. मावळमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी खालच्या भाषेत टीका केली. तसेच ते बोगस अधिकारी असल्याचे सांगत त्यांना वर्षभरात तुरुंगवास घडणार असल्याचे भाकीत केले.
#NawabMalik #NCB #Sameerwankhede

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...