Satara: उदयनराजे भोसले यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता गंभीर टीका | Sarkarnama

3 years ago

#satara #sataranews #udayanrajebhosale #bhosale #udayanraje #ajitpawar
मी नाही मी नाही म्हणणाऱ्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचं वाटोळं केलं. सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता त्यांना मुस्काडले पाहिजे असं गंभीर विधान केले आहे. छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल करायचे सोडून त्याचे व्यापारी संकुल केल्याचा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
(व्हिडिओ- प्रमोद इंगळे, सातारा)

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...