Nagpur: नागपूर मेट्रो बंद पडणार, हे स्वतः ब्रिजेश दिक्षीतांनीच सांगितले ! | Politics | Sarkarnama

3 years ago

#nagpur #nagpurnews #metro #brijeshdixit
नागपूर ः नागपूर महामेट्रो आर्थिक अडचणीत आहे. त्यासाठी ५५५ कोटी रुपये नागपूर महानगरपालिकेने आणि ३६६ व १८९ कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यास मेट्रोला आता दिले पाहिजे. नाहीतर नागपूर महामेट्रो हा प्रकल्प बंद पडेल, असे महामेट्रोचे ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटल्याचे जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी आज येथे सांगितले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...