Mumbai: कुणी डोळयावर पट्टी बांधत असेल तर ती काढण्याचं माझं काम | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#nawabmalik #sameerwankhede #ncb #mumbai #mumbainews
मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि क्रुझवरील रेव्ह पार्टीतील दाढीवाला ड्रग्ज माफीया यांच्यात दोस्ताना असून त्यामुळेच त्याला कारवाईतून वगळण्यात आले आणि इतर लोकांना टार्गेट केले गेले, अशी टीका मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...