Ujjwal Nikam: बॉलिवूडचा ‘तो’ आरोप धादांत खोटा...| Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#ujjwalnikam #bollywood #aryankhan #cruisedrugsparty #cruisedrugscase
तपास अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी परस्परांवर गंभीर आरोप केल्यामुळे हे प्रकरण जास्तच गाजतंय. तपास यंत्रणेनं ज्या पद्धतीने पुरावे गोळा करण्याचे काम करायला पाहिजे होतं, ते तसं होतंय की नाही, हे महत्वाचे आहे. या प्रकरणाकडे जनतेचे लक्ष आहे, हे दोन्ही पक्षांनी विसरता कामा नये. बॉलिवूडचं काही प्रकरण असलं की त्याला जास्त हवा दिली जाते, हा बॉलिवूडचा आरोप धादांत खोटा आहे, असे देशभर गाजत असलेल्या समीर वानखेडे - आर्यन खान प्रकरणावर प्रख्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले. (व्हिडिओ - अतुल मेहेरे)

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...