Nagpur | फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय... | Devendra Fadnavis | Politics |Sarkarnama

2 years ago
1

#DevendraFadnavis #BJP #NCP
Nagpur | फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय... | Devendra Fadnavis | Politics |Sarkarnama
नागपूर - नवाब मलिक दिवसभर काहीतरी बोलतच असतात. आता सध्या त्यांना दुसरं काही कामही नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याचं काही काम नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले. समीर वानखेडे हा भाजपचा पोपट आहे आणि भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, या विरोधकांच्या टीकेबाबत विचारले असता, ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पोपट रोज बोलतो आहे ना, त्याचे काय? ही बाब इतरांसाठी महत्वाची असेल, आमच्यासाठी अजिबात नाही. (व्हिडिओ - अतुल मेहेरे)
#DevendraFadnavis #BJP #NCP #NawabMalik #Politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...