Solapur | काँग्रेसभवनला जाऊन चंद्रकांत दादांनी घेतली शेतकऱ्यांची भेट |Chandrakant patil | Sarkarnama

3 years ago
1

#ChandrakantPatil #Solapur #congress
Solapur | काँग्रेसभवनला जाऊन चंद्रकांत दादांनी घेतली शेतकऱ्यांची भेट |Chandrakant patil | Sarkarnama
सोलापुरातील काँग्रेस भवन येथे चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली तसेच या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला. काँग्रेसच्या माजी आमदाराच्या कारखान्याने ऊसबिले थकविल्यामुळे शेतकरी थेट काँग्रेस भवनच्या दारातच आंदोलनाला बसले होते, या शेतकऱ्यांची देखील चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली तसेच पाठिंबा दर्शविला.
#Chandrakantpatil #congress #Solapur #farmer #Andolan

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...