Chandrakant Patil | 'वानखेडे आमचा जावई नाही' | Sameer Wankhede | BJP | NCB | Politics | Sarkarnama

3 years ago
1

Chandrakant Patil | 'वानखेडे आमचा जावई नाही' | Sameer Wankhede | BJP | NCB | Politics | Sarkarnama
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या कळत नाहीत. यांना नशा आली आहे, असे म्हणत टीका केली. तसेच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे आमचे जावई नसल्याचे सांगितले.
#ChandrakantPatil #BJP #NCB #sameerwankhede #StateGovernment #STemployee

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...