Solapur | बाळासाहेब ठाकरेंची आज पदोपदी आठवण येते : Chandrakant Patil | Politics | Sarkarnama

3 years ago
3

#Solapur #Sarkarnama #ChandrakantPatil
Solapur | बाळासाहेब ठाकरेंची आज पदोपदी आठवण येते : Chandrakant Patil | Politics | Sarkarnama
सोलापूर : शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांची आज पदोपदी आठवण येते. ते नेहमी म्हणायचे की खोटे बोलू नका. मात्र, हे सरकार प्रत्येक ठिकाणी खोटे बोलत आहे. त्यामुळे क्रांती रेडकर असेल किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्यास बाळासाहेबांची आठवण येणे साहजिक आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात बोलताना सांगितले.
#ChandrakantPatil #balasahebthackeray #BJP #Shivsena

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...