Pahlaj Nihalani | Aryan Khanला संस्कार मिळाले नसावे कदाचित... | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
9

#PahlajNihalani #Nagpur #AryanKhan
Pahlaj Nihalani | Aryan Khanला संस्कार मिळाले नसावे कदाचित... | Politics | Maharashtra | Sarkarnama
नागपूर - शाहरुखच्या मुलाने चूक केली की नाही किंवा त्याला फसवण्यात आले. हे दोन वेगवेगळे विषय आहेत. प्रत्येक मुलाला सर्वप्रथम घरातच चांगले संस्कार आईवडिलांकडून मिळतात. पण आर्यनला (Aryan Khan) कदाचित ते मिळाले नसावेत, त्यामुळे असे घडले, असे प्रसिद्ध निर्माता-निर्देशक पहलाज निहलानी (Pahlaj Nihalani) काल येथे म्हणाले. (व्हिडिओ - अतुल मेहेरे)
#PahlajNihalani #Nagpur #AryanKhan

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...