Nagpur | Bollywood महाराष्ट्रातून इतरत्र हटणे नाही... | Pahlaj Nihalani | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

Nagpur | Bollywood महाराष्ट्रातून इतरत्र हटणे नाही... | Pahlaj Nihalani | Maharashtra | Sarkarnama
नागपूर - बॉलिवूडला बदनाम करून उत्तर प्रदेशात नेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. असा आरोप हल्ली होऊ लागला आहे. यावर मोठे राजकारण सुरू आहे. याबाबत प्रख्यात चित्रपट निर्माते-दिग्दर्शक पहलाज निहलानी यांना विचारले असता, सिनेसृष्टी हे दादासाहेब फाळके यांनी रोवलेले बीज आहे, बॉलिवूड महाराष्ट्रातून इतरत्र नेणे कुणालाही आणि केव्हाच शक्य नाही, असे परखड मत त्यांनी मांडले. (व्हिडिओ - अतुल मेहेरे)
#PahlajNihalani #Nagpur #bollywood #entertainment #maharashtra #dadasahebphalke

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...