देशमुखांचा मास्टरमाइंड कोण? | Atul Bhatkhalkar | Anil deshmukh | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

#Anildeshmukh #AtulBhatkhalkar #Sarkarnama
देशमुखांचा मास्टरमाइंड कोण? | Atul Bhatkhalkar | Anil deshmukh | Politics | Maharashtra | Sarkarnama
मुंबई - ''माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची अटक ही प्याद्याची अटक आहे. देशमुखांना गृहमंत्री कोणी केले, त्यांच्याबरोबर आणखी अनिल कोण होते, हे दोन्ही 'अनिल' मिळून वाटा कोणाला द्यायचे, याची चैाकशी होईल,'' असे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.
#Anildeshmukh #AtulBhatkhalkar #Mumbai #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...