Premium Only Content

Success Password |'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे' अतिथी : अतिथी : दिव्या भोसले | Sarkarnama
Success Password |'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे' अतिथी : अतिथी : दिव्या भोसले
दिव्या भोसले महाराष्ट्रातल्या त्या तमाम धडपड करणार्या युवतींची लीडर, आयडॉल. अतिशय कमी वयामध्ये दिव्यांनी राज्यभरात उभे केलेले काम नक्कीच नोंद घेण्यासारखे आहे. दिव्या यिनच्या मंत्रीमंडळामध्ये मंत्री होत्या. दिव्या यांनी 'समिधा फाउंडेशन' सुरू करून राज्यात मुली आणि महिलांसाठी खूप मोठे योगदान दिले. राष्ट्रवादीच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचं दिव्या युवतींना घेऊन प्रतिनिधित्व करते. गाव पातळीवरच्या प्रश्नापासून ते शहरांमध्ये उद्भवणाऱ्या समस्यापर्यंत अनेक विषयाला हात घालणारी दिव्या भोसले आज महाराष्ट्रामध्ये काहीतरी करू पाहणाऱ्या त्या प्रत्येक युवतीच्या गळ्यातलं ताईत आहे. एका मुलीने ठरवलं तर ती आपलं वेगळेपण प्रस्थापित करून आसपासच्या वातावरणामध्ये बदल घडवून आणू शकते, किंबहुना त्या बदलाचा एक इतिहाससुद्धा ‘ती’ करू शकते याचं उत्तम उदाहरण दिव्या भोसले आहे. एका युवतीचे पावलं सेवाभावी कार्यामध्ये कसे पडले पाहिजे हे दिव्याकडुन शिकले पाहिजे. समाजकारण, राजकारण, व्यवसाय, कुटुंब, शेती या सर्वांची जबरदस्त सांगड दिव्या हिने बसवली आहे. एका युवतीने आपल्या सेवाभावी कार्याच्या चौकटी कशा पद्धतीने आखून ठेवल्या पाहिजे हे जर युवतीना अनुभवायचे असेल तर त्या महाराष्ट्रातल्या तमाम युवतींनी दिव्या भोसलेच्या पायावर पाऊल ठेवलं पाहिजे. कसा होता दिव्या भोसलेचा इथपर्यंतचा सगळा प्रवास. दिव्यानी समाजकारण, राजकारण यात आपले वेगळेपण कसे निर्माण केलं. हे सर्व ‘सक्सेस पासवर्ड’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सकाळचे संपादक संदीप काळे यांनी आपल्या समोर आणले आहे. चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Divya_Bhosle #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
⏩नक्की बघा 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
-
59:50
Motherland Casino
2 hours agoMel x Zofie
11.4K3 -
44:54
Ami's House
2 days agoThe Dave Smith Debate is Broken. Here's a Better Way In | Dave's Rogan Appearance
29.8K7 -
3:47:20
SlingerGames
4 hours agoDiving (get it?) Back Into Subnautica!
16.2K1 -
58:35
BonginoReport
9 hours agoFormer Trans Athlete Accepts Biological Reality - Nightly Scroll w/Hayley Caronia (Ep.24) - 04/10/25
143K84 -
2:48:38
The Sufari Hub
4 hours ago🔴NOT ENDING STREAM TILL I WIN - ROAD TO #1 GAMER ON RUMBLE - #RumbleGaming
7.4K1 -
1:49:21
Joker Effect
4 hours ago250$$ Giveaway! MOTHERLAND TAKEOVER!
21.6K -
3:01:30
Fragniac
23 hours ago🔴 MAFIA III [first look]
12.8K2 -
2:06:26
megimu32
6 hours agoON THE SUBJECT: Movies We Had Zero Business Watching.. But Totally Did!
26.7K2 -
2:02:59
Precision Rifle Network
2 days agoS4E12 Guns & Grub Live - Guns, Politics, & Training
12K -
7:17:35
ItsLancOfficial
8 hours ago[Thursday Strike] 360 on his head | BloodStrike + Arena Breakout |
16.2K