Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर ऑन एसटी कर्मचारी आत्महत्या | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
3

#diwali #gopichand #stemployee #suicide
आज दिवाळी आहे. आजच्या दिवशी अंबडमध्ये एसटी कर्मचऱ्याने आत्महत्या केली. वणी येथील कर्मचाऱ्याचा कारवाईच्या धसक्याने मृत्यू झाला आहे,आजचा दिवस हा काळा दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आला आहे,सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा विषय कोर्टाच्या कचाट्यात अडकवत आहे

आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे आहोंत. वकिलांची फौज देखील आम्ही उभी करत आहोत त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी आत्महत्येसारखा मार्ग अवलंबून नये, आजपर्यंत 31 ते 32 लोकांनी आत्महत्या केल्या तरी सरकारवर काय फरक पडला आहे, आत्महत्या हा मार्ग अवलंबून नका आम्ही आपल्या पाठीशी उभे आहोत

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...