Baramati | Diwali Padwa कार्यक्रमाला अजितदादा अनुपस्थित का? | Sharad Pawar | Ajit Pawar | Sarkarnama

3 years ago
1

#Baramati #SharadPawar #AjitPawar
Baramati | Diwali Padwa कार्यक्रमाला अजितदादा अनुपस्थित का? | Sharad Pawar | Ajit Pawar | Sarkarnama
दिवााळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय आज बारामतीत अप्पासाहेब पवार ऑडिटोरिअममध्ये लोकांना भेटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित आहेत. याबाबत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
#SharadPawar #AjitPawar #SupriyaSule #Diwalipadwa #Baramati #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...