Baramati | शरद पवारांना भेटल्यावर ऊर्जा मिळते - Dhananjay Munde | Sharad Pawar | NCP | Sarkarnama

3 years ago
1

#Baramati #SharadPawar #DhananjayMunde
Baramati | शरद पवारांना भेटल्यावर ऊर्जा मिळते - Dhananjay Munde | Sharad Pawar | NCP | Sarkarnama
बारामती : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गोविंदबागेत जाऊन शरद पवार यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माध्यमाशी बोलताना ते म्हणाले की आमचे दैवत असलेल्या शरद पवारांना भेटण्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो. पवारांना भेटल्यावर एक प्रकारची ऊर्जा मिळते, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
#Baramati #DhananjayMunde #NCP #BJP #Maharashtra #Baramati

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...