Baramati: पवार कुटुंबियांचा पाडवा ; सुप्रियाताईंचा 'फॅमिली टाइम' व्हायरल | Politics | Sarkarnama

3 years ago
4

#sharadpawar #ajitpawar #rohitpawar #supriyasule #baramati #diwalifestival
गोविंदबाग (बारामती) : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी आज दिवाळी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला. शरद पवार-प्रतिभाताई पवार, अजित पवार-सुनेत्राताई पवार, सदानंद सुळे-सुप्रिया सुळे, रोहित पवार- कुंती पवार यांच्या यंदाच्या पाडव्याचे खास क्षण सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. 'फॅमिली टाइम' असं कॅप्शन देत त्यांनी फोटो पोस्ट केले आहेत.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...