राजू शेट्टी कधीही मवाळ होणार नाही.. माझा आक्रमकपणा कायम | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

: खासदारकी गेली म्हणून शांत बसणारा मी नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मी आजही तत्पर असल्याचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सांगितले. पाहा त्यांची विशेष मुलाखत सरकारनामाच्या `राजकीय दिवाळी`मध्ये

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...