Jalgaon: जळगावात मोठ्या राजकीय घडामोडी | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#jalgaon #girishmahajan #bjp #bankelections
जळगाव : जळगाव जिल्हा बँक मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या सर्व उमेदवारांनी अर्ज माघारी घेत या निवडणुकीवर बहिष्कार घातला. त्याची घोषणा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली.
भाजपच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज आघाडी सरकारने अधिकाऱ्यांवर दबाव आणून बाद केल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...