Beed: एमआयएमने पालिकेसमोर रेडा बांधून वाजविल्या पुंगाण्या | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

#beed #beednews #beedmim #mim #mimparty
बीड : नागरी प्रश्नांकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. आंदोलने, निवेदने देऊनही बीड पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत एमआयएमने सोमवारी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी पालिकेचा निषेध म्हणून रेडा उभा करुन पुंगाण्या वाजविल्या. आंदोलनात जिल्हाध्यक्ष शेख शफीक, हाजी अय्युब पठाण, शेख मतीन, हाफेज अश्फाक, अजहर मोमीन, फारूख खान, नईम मेंबर, मुफ्ती वाजेद, रहमत पठाण, शाहनवाज खान, सय्यद बासेद, सय्यद ईलियास, नदीम कुरैशी, सलमान शेख, ईमरान इनामदार आदींनी सहभाग घेतला. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...