Nawab Malik | फडणवीस यांचे फटाके फुसके निघाले : मलिकांचा पलटवार | Politics | Maharashtra| Sarkarnama

3 years ago
1

#NawabMalik #DevendraFadnavis #BJP #NCP #Sarkarnama
Nawab Malik | फडणवीस यांचे फटाके फुसके निघाले : मलिकांचा पलटवार | Politics | Maharashtra| Sarkarnama
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फडवणीस यांनी केलेले आरोप फेटाळले आणि मी कोणत्याही अंडरवर्ल्ड किंवा बॉम्बस्फोटातील आरोपीकडून प्रॉपर्टी घेतलेली नाही, असा दावा केला. मी आता हायड्रोजन बाॅंब फोडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
#NawabMalik #DevendraFadnavis #BJP #NCP #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...