Satara | साताऱ्यात भाजपने मारले नवाब मलिक यांच्या प्रतिमेस जोडे | BJP | Nawab Malik | Sarkarnama

3 years ago
1

Satara | साताऱ्यात भाजपने मारले नवाब मलिक यांच्या प्रतिमेस जोडे | BJP | Nawab Malik | Sarkarnama
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज नवाब मलिक यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. पोवई नाका येथे झालेल्या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
#Satara #BJP #NawabMalik #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...