Nagpur | हे तर आंधळ्या, मुक्या-बहिऱ्यांचे सरकार...|Chandrashekhar Bawankule | Politics |Sarkarnama

3 years ago
4

#Nagpur #NawabMalik #Sarkarnama
Nagpur | हे तर आंधळ्या, मुक्या-बहिऱ्यांचे सरकार...|Chandrashekhar Bawankule | Politics |Sarkarnama
नागपूर - पगार वेळेवर द्या, आम्हाला सुरक्षित करा, एस.टी. महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करा, या मागण्यांसाठी गेल्या ४ महिन्यांपासून कर्मचारी निवेदनं देत आहेत, विनंत्या करीत आहेत. पण महाविकास आघाडीचे सरकार, हे आंधळ्या, मुक्या-बहिऱ्यांचे सरकार आहे. आझाद मैदानावर रात्रभर लोक थंडीत कुडकुडत राहात आहेत, तरीही या सरकारला त्यांची दया आलेली नाही, असे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज येते म्हणाले.
#ChandrashekharBawankule #Nagpur #BJP #NawabMalik #DevendraFadnavis #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...