Mumbai | माझे कितीही पुतळे जाळा ...मी तुम्हाला आरसा दाखवणारच | Nawab Malik | Politics | Sarkarnama

3 years ago
1

#Mumbai #NawabMalik #devendrafadanvis
Mumbai | माझे कितीही पुतळे जाळा ...मी तुम्हाला आरसा दाखवणारच | Nawab Malik | Politics | Sarkarnama
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक-फडणवीस यांचं शाब्दीक युद्ध चांगलंच रंगलं आहे. मलिकांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
#NawabMalik #Mumbai #DevendraFadnavis

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...