शरद पवारांची नितीन गडकरींवर स्तुतीस्तुमने |Sharad Pawar | Nitin Gadkari | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#SharadPawar #NitinGadkari #Maharashtra
शरद पवारांची नितीन गडकरींवर स्तुतीस्तुमने |Sharad Pawar | Nitin Gadkari | Maharashtra | Sarkarnama
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज राज्य सहकारी बॅंकेच्या 110 वर्धापनदिनानिमित्त झालेल्य कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर होते. या वेळी गडकरी यांचे कौतुक पवार यांनी केले. सहकार क्षेत्राचे केंद्र सरकारमधील तारणहार म्हणून गडकरी सध्या कार्यरत असल्याचा गौरव पवार यांनी केला.
#SharadPawar #NitinGadkari #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...