भाजप नेत्यांची सलमान खुर्शीद यांच्यावर टीका | (BJP leader criticizes Salman Khurshid | Sarkarnama

3 years ago
2

#BJP #Salmankhurshid #Ramkadam #sarkarnama
भाजप नेत्यांची सलमान खुर्शीद यांच्यावर टीका | (BJP leader criticizes Salman Khurshid | Sarkarnama
मुंबई : सलमान खुर्शीद यांनी समस्त हिंदू धर्माची तुलना आतंकवादी संघटनेशी करून हिंदुचा अपमान केला आहे. या कॉंग्रेसच्या नेत्यांनी हिंदुचा अपमान करण्याची सुपारी घेतली आहे का? असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे. (BJP leader criticizes Salman Khurshid)
#BJP #salmankhurshid #Ramkadam #Mumbai #congress

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...