मागच्या जन्मी पाप केलेला माणूसच साखर कारखाना काढतो | Nitin Gadkari | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

#NitinGadkari #Mumbai #Sugarfactory
मागच्या जन्मी पाप केलेला माणूसच साखर कारखाना काढतो | Nitin Gadkari | Maharashtra | Sarkarnama
मुंबई : तुम्ही सगळे नशीबवान आहात, कारण तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने काढले. पण मी विदर्भात तीन कारखाने चालवतो. या वर्षी थोडे नफ्यात आले आहेत. पण, मला कसा खडतर प्रवास करावा लागला, हे सर्वांना माहिती आहे. मागच्या जन्मी पाप केलेला माणूस दोन गोष्टी हमखास करतो. तो एक तर साखर कारखाना काढतो किंवा वर्तमानपत्र काढतो, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील साखर कारखानदारीच्या सद्यस्थितीबाबत भाष्य केले.
#NitinGadkari #Mumbai #Sugarfactory

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...