मोठी घोषणा! शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा | NCP MLA Ashok Pawar | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#Farmer #AshokPawar #Sarkarnama
मोठी घोषणा! शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा | NCP MLA Ashok Pawar | Politics | Maharashtra | Sarkarnama
राज्य सरकारने 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ते' योजनेला मंजुरी दिली असून त्यासाठीचा आदेश जारी केला. राष्ट्रवादीचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी या आदेशाचे स्वागत केले आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
#Mla #AshokPawar #Maharashtra #Farmer #shirur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...