Azad Maidan: आझाद मैदान येथे सदाभाऊ खोत आणि पडळकर एसटी कर्मचाऱ्यांसोबत योग करताना | Sarkarnama

3 years ago
5

#azadmaidan #sadabhakhot #gopichandpadalkar #stemployeestrike #stbusstrike
आझाद मैदान येथे कर्मचार्‍यांचे दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मात्र आज सकाळची सुरुवात ही आंदोलन कर्त्यांनी योग करत केली आहे. यावेळी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी देखील योग केला

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...