Amravati: अमरावतीत बंदला हिंसक वळण, परिस्थिती नियंत्रणाबाहेर | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#amravati #amravatinews #amravatiliveupdates #amravatiband #tripura
अमरावती : काही दिवसांपुर्वी त्रिपुरा राज्यात पानीसागर उपविभागात विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान एका मशिदीची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर त्रिपुरा राज्य प्रचंड धुसमत आहे. महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...