Pimpri | आंदोलनाला हिंसक वळण लागले, तर... | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

आंदोलनाला हिंसक वळण लागले, तर...
पिंपरी - ३९ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतरही एसटी संपावर सहाव्या दिवशी तोडगा न निघाल्याने राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याची तोफ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी डागली. (Pravin Darekar criticizes the state government regarding ST strike)
#PravinDarekar #Pimpri #STStrike #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...