Bullock cart race| 'सुप्रीम कोर्टात बैलगाडा शर्यतप्रेमींच्या बाजूने निकाल लागेल'| Manchar|Sarkarnama

3 years ago
1

#Bullockcartrace #Manchar #Sarkarnama
Bullock cart race | 'सुप्रीम कोर्टात बैलगाडा शर्यतप्रेमींच्या बाजूने निकाल लागेल' | Manchar | Maharashtra | Sarkarnama
मंचर (जि. पुणे) : महाविकास आघाडी सरकार बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court)सकारात्मक निकाल मिळवेल. त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. बैलगाडा शर्यतप्रेमींच्या (Bullock cart race) बाजूने निकाल येईल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.
#Sunilkedar #MahaVikasAghadi #Bullockcartrace #SupremeCourt #Manchar #Pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...