त्रिपुरा कथित घटनेबाबत Sharad Pawar म्हणाले...|Tripura violence | Politics | Maharashtra |Sarkarnama

3 years ago
1

#Nashik #Sharadpawar #tripuraviolence
त्रिपुरा कथित घटनेबाबत शरद पवार म्हणाले...
नाशिक : ''राज्य सरकार शांततेच्या रस्त्यानं जात असताना काही जण या निमित्ताने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. या प्रवृत्तींना किती महत्व द्यावे, याचा विचार लोकांनी करायला पाहिजे,'' असे त्रिपुरा कथित घटनेबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
#Nashik #Sharadpawar #tripuraviolence #Amravati #Nanded #NCP #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...