जयंत पाटील यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर | Jayant Patil | Devendra Fadnavis | Politics | Sarkarnama

3 years ago
1

#JayantPatil #Mumbai #DevendraFadnavis
जयंत पाटील यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर | Jayant Patil | Devendra Fadnavis | Politics | Sarkarnama
मुंबई : ''महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, असे विरोधक म्हणतात याला काही अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे काम सुरु आहे. सरकारकडे बहुमत आहे,'' असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
#JayantPatil #Mumbai #DevendraFadnavis #Politics #NCP #BJP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...