Mumbai | देशमुखांना पुन्हा गृहमंत्री करायचयं का? | Sarkarnama |

3 years ago
1

''काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या लोकांना वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकले, त्यांच्या प्रत्येक तासाची किंमत आज ना उद्या भाजपला मोजावी लागले,'' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी नागपूर येथे दिला. पवारांच्या या इशारा भाजपचे नेते राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
#anildeshmukh #sharadpawar #ramkadam #politics #maharastra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...