Amruta Fadnavis | मनहारी सुखमारी गाण्यानंतर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया | Maharashtra|Sarkarnama

3 years ago

Amruta Fadnavis | मनहारी सुखमारी गाण्यानंतर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया | Maharashtra|Sarkarnama
`कुछ तुफानी हो जाये यामागे एक राज,` आहे ते लवकरच मी समोर आणणार आहे. मनहारी सुखमारी हे खूप प्रसिद्ध गाणे पण रिमिक्स करून रेप मध्ये मी गायला आहे याचा मला खूप आनंद आहे. या गाण्याचे गीतकार नवी देव हे आहेत, असे त्या म्हणाल्या. ते देवेंद्र आहेत का ,असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता स्मितहास्य व्यक्त केले.
#AmrutaFadnavis #AmrutaFadnavisnewsong #Song #socialmedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...