Majalgaon: लस घेतली असेल तरच माजलगावात एंट्री | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#majalgaon #beed #majalgaonnews #corona #coronarestrictions #beednews
माजलगाव (जि. बीड) : कोरोनाशी लढण्यासाठी कोरेाना प्रतिबंधक लस हे प्रभावी अस्त्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रशासन लसीकरणासाठी विविध पर्याय वापरत आहे. शनिवारी शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची तपासणी करुन लस टोचून घेतलेली असेल तरच माजलगावात एंट्री अनथा माघारी अशी मोहिम जिल्हा रुग्णालय प्रशासनाने राबविली. वाहनधारांच्या नावानुसार त्याची कोव्हिन अॅपवर नोंद असेल तरच त्याला शहरात येऊ दिले गेले. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे, उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांनी मोहिमेत सहभाग घेतला. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...