"हे महा विकास आघाडी नव्हे तर मद्य विकास आघाडीचे सरकार !"

2 years ago
1

ज्ञानोबा-तुकोबांच्या महाराष्ट्रात फक्त आता व्यसनी लोकांसाठीच निर्णय घेतले जात आहेत.
एकीकडे शेतकर्यांचे हाल सुरु आहेत ,एस.टी कर्मचारी संपावर आहेत , पेट्रोल-डिझेल ला कोणतीही सवलत नाही पण दारूला मात्र विशेष सवलत सातत्याने दिली जातेय . गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात 'राक्षसी सत्ता' राज्य करते आहे. हे महा विकास आघाडीचे नाही तर मद्य विकास आघाडीचे सरकार आहे , हे सिद्ध झालंय ! :आचार्य तुषार भोसले (भाजप आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष)

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...