Nagpur | 'विदर्भाच्या जनतेला न्याय द्यावा' | Ravi Rana | Winter session | Sarkarnama

3 years ago

#Nagpur #Vidarbha #RaviRana
Nagpur | 'विदर्भाच्या जनतेला न्याय द्यावा' | Ravi Rana | Winter session | Sarkarnama
नियमाप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपूरला झाले पाहिजे ही परंपरा आहे. विदर्भातील जनता, शेतकरी, शेतमजूर हे या अधिवेशनाची वाट पाहत असतात व यामध्ये विदर्भाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागतात. मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असल्याने त्यांनी त्यांची तब्येतीची काळजी घ्यावी त्यांचा ज्यांच्यावर विश्वास असेल अशा व्यक्तीला प्रभारी मुख्यमंत्री पद देऊन हे अधिवेशन घेण्यात यावे व विदर्भाच्या जनतेला न्याय द्यावा अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केली आहे.
#Nagpur #Vidarbha #RaviRana

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...