Mumbai | राणेंची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर | Eknath Shinde | Politics | Rane | Politics | Sarkarnama

3 years ago

Mumbai | राणेंची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर | Eknath Shinde | Politics | Rane | Politics | Sarkarnama
मुंबई : एकनाथ शिंदे यांना ठाकरे सरकारने वेटिंगवर ठेवले आहे. पण उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करतील त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन राणे यांनी केले. (big offer to Eknath Shinde) तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत राऊतांना मुख्यमंत्री पदांची स्वप्न पडत असल्याचे देखील राणे म्हणाले.
#Eknathshinde #NiteshRane #BJP #Shivsena #Mumbai #UddhavThackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...